ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असलेल्या इस्रायलचे आपल्या शेजारी अरब राष्ट्रांशी कट्टर वैर होते. सर्व अरब राष्ट्रे एकत्र येऊनही इस्रायलचा पराभव करू शकले नव्हते. अशा परिस्थितीत एखादे अरब राष्ट्र अण्वस्त्रसज्ज होणे इस्रायलला अजिबात परवडणारे नव्हते. इस्रायल आकारमानाने इतके छोटे राष्ट्र होते की केवळ एक अणुबॉम्ब सुद्धा इस्रायलला उद्ध्वस्त करण्यास पुरेसा होता. त्यामुळेच इराकने ज्यावेळी अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या Read more
Tag: Isreal
ऑपरेशन नोहाज आर्क – मोसादने फ्रान्समधून पळवल्या मिसाईल बोटी
कोणताही देश आपली सशस्त्र दले सुसज्ज ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लष्करी उपकरणे विकसित करण्याकडे लक्ष देतो. गरज पडल्यास अशा उपकरणांसाठी दुसऱ्या देशांसोबत करार सुद्धा केला जातो. असाच एक करार इस्रायल आणि फ्रान्समध्ये झाला होता. मिसाईल बोटींचा. पण फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष चार्ल्स द गॉल यांनी अचानक हा करार मोडला आणि इस्रायलला मिसाईल बोटी देण्यास नकार दिला. इस्रायलसाठी Read more
ऑपरेशन पेनिसिलीन – इराक मधून मिग-२१ लढाऊ विमान पळवून आणण्याची मोसादची मोहीम
ऑपरेशन पेनिसिलीन काय होते? जेव्हा कोणत्याही देशाला त्याच्या आसपास शत्रू राष्ट्रांनी घेरलेले असेल त्यावेळी आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी त्या राष्ट्राला नेहमी दक्ष रहावे लागते. अशीच अवस्था इस्रायलची होती. त्याच्या आसपासची अरब राष्ट्रे इस्रायलचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आकाशपाताळ एक करत होती. अशा वेळी अरब राष्ट्रांमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर मोसाद बारकाईने नजर ठेवून होती. अशातच सोविएत संघाने Read more
पॅलेस्टाइन – इस्रायल – एका अस्तित्वाचा संघर्ष
१९१६ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान इंग्लंडला ‘ॲसिटोन’ नावाच्या रसायनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत होती. बंदुकीच्या गोळ्या तसेच इतर दारुगोळ्यामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. फ्रान्स विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी इंग्लंडला ३०००० टन ॲसिटोन ची गरज होती. त्यावेळी ब्रिटिश लष्कराशी संबंधित विभागात काम करणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांनी ही गोष्ट रसायनशास्त्रज्ञ आणि झियोनिस्ट विचारसरणी (ज्यूंचे स्वतंत्र Read more
ज्यूंचा कसाई आईकमानला पकडण्याचा थरार – ‘ऑपरेशन अत्तीला’
ती एक व्यक्ती दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंचे शिरकाण करण्याचे नियोजन करत होती. ज्यूंना डांबण्यासाठी पूर्ण नाझी व्याप्त प्रदेशात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या छळ छावण्या आणि त्यांचे व्यवस्थापन याची देखरेख ही एकटी व्यक्ती करायची…..म्हणूनच याला ज्यूंचा कसाई म्हणून ओळखले जायचे. ती व्यक्ती म्हणजे नाझी सरकारच्या यहुदी विभागाचा प्रमुख असलेला अडोल्फ आईकमान. आईकमान हा गेस्टापोचा म्हणजेच नाझी गुप्त Read more
मोसाद चे ‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स’- इजिप्तचा शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्प बंद पाडण्याची कहाणी
दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने अग्निबाण निर्मितीच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली होती. या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला असला तरी जर्मनीच्या v-२ अग्निबाणांनी तर एक वेळ मित्र राष्ट्रांच्या तोंडचे पाणी पळवले होते. महायुद्धानंतर या कुशल जर्मन शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना अमेरिका आणि सोविएत रशियाने आपापल्या देशात नेले आणि त्यांच्या मदतीने अग्निबाण व क्षेपणास्त्र बनवायला सुरुवात केली. इस्रायलचा कट्टर शत्रू Read more
‘मोसाद’ – भल्याभल्यांनाही पुरून उरणारी मूठभर देशाची चिमूटभर गुप्तहेर संस्था
प्रस्तावना सप्टेंबर १९२९ मध्ये अरबांना आपल्या एकतेची ताकद दाखवून देण्यासाठी ज्यू लोक जेरुसलेम मधील प्राचीन हेरोदच्या दुसऱ्या देवळाच्या भिंतीपाशी जमा झाले. दुपारच्या वेळी त्यांनी त्यांची शेमा नावाची विशिष्ट प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पण काही वेळातच त्यांच्यावर अरबांनी दगडे, फुटक्या बाटल्या आणि दगडे भरलेल्या डब्यांनी जोरदार हल्ला केला. या अनपेक्षित अशा हल्ल्यात कोणीही दगावले नसले तरी Read more
साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?
दुसरे महायुध्द संपले आणि अमेरिका व सोव्हिएत युनियन मध्ये शीत युद्धाला सुरुवात झाली. भिन्न विचारसरणी असलेल्या या दोन्ही महासत्तांमध्ये जग विभागले गेले. अमेरिका अनुसरीत असलेल्या भांडवलशाहीमध्ये कामकरी आणि कष्टकऱ्यांचे शोषण होत असल्याच्या भावनेने सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचारसरणीने अनेकांना वेड लावले होते. जगभरातील या साम्यवादी चळवळीचे नेतृत्व जवळपास तब्बल २५ वर्षे सोव्हिएत युनियनचा अध्यक्ष जोसेफ स्टॅलिनने Read more
‘ऑपरेशन थीफ’- मोसादने उधळला सिरियाचा शस्त्रसज्ज होण्याचा डाव
२९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाइनची फाळणी करून इस्रायलच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. अजून अधिकृतरित्या इस्रायलची स्थापना झालेली नसली तरी पॅलेस्टाइनच्या फाळणीमुळे अरब राष्ट्रे संतापली होती. आज ना उद्या इस्रायलची स्थापना झाल्यास शेजारची सर्व अरब राष्ट्रे मिळून इस्रायलवर हल्ला करणार याबद्दल ज्यू नेत्यांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. त्याकाळी पॅलेस्टाईन मध्ये राहत असलेल्या Read more
गोल्डा मायर – आयुष्यभर इस्राएलच्या कल्याणासाठी झटणारे एक अशांत वादळ
६ ऑक्टोबर १९७३ रोजी इजिप्तच्या नेतृत्वाखाली अरब राष्ट्रांनी इस्राएलवर हल्ला केला. ‘योम किप्पुर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात पहिले दोन दिवस अरबांनी चांगलीच मुसंडी मारत इस्राएलला मागे रेटले. अशा बिकट परिस्थितीत इस्राएलचे संरक्षणमंत्री व माजी सेनानी मोशे दायानही खचून गेले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला. इस्राएल अशा संकटात असताना आणि दायान सारख्या निधड्या सेनानीनेही हार Read more