२४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू वरून नवी दिल्ली ला जाणार्या आयसी ८१४ या भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण करण्यात आले.
अतिरेक्यांनी अमृतसर - लाहोर - दुबई मार्गे जात विमान अखेर अफगाणिस्तान मधील कंदाहार येथे नेले.
Instagram
अपहरण केलेले विमान पुढील साडे सात दिवस कंदाहार मधेच राहिले.
“
Facebook
Fill in some text
तत्कालीन आयबी अधिकारी अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळाने अतिरेक्यांशी बोलणी केली.
YouTube
अखेर तत्कालीन परराष्ट्रमंत्री श्री जसवंत सिंह तीन अतिरेक्यांना घेऊन कंदाहारला गेले आणि प्रवाश्यांची सुटका करण्यात आली.
Fill in some text
Fill in some text
www.pustakansh.com
पूर्ण लेख वाचण्यासाठी भेट द्या
पूर्ण लेख वाचण्यासाठी भेट द्या
www.pustakansh.com
www.pustakansh.com